योगिता पलोड

Yogita Palodयोगिता पलोड मागील 3 वर्षांपासून लेखन क्षेत्राने जोडलेल्या आहे. यांनी पुणे युनिव्हर्सिटी मधून पदवी घेतलेली आहे. योगिता आपल्या उत्तम आणि ज्ञानवर्धक लिखाणाच्या बाबतीत बऱ्याच लोकप्रिय आहे. या काळात योगिता अ‍ॅस्ट्रोसेज वेबसाइट च्या संपादकीय टीम चा महत्वाचा हिस्सा आहे. ज्योतिषीय विषयांमध्ये यांना उत्तम ज्ञान आहे. त्यांचे ज्योतिष शास्त्र विषयी रोचक लेखन आपण अ‍ॅस्ट्रोसेज वेबसाइट वर वाचू शकतात. या सोबतच, त्यांना गायनाची ही आवड आहे त्यांनी अ‍ॅस्ट्रोसेज च्या यु ट्युब चॅनल वर आपल्या आवाजात बीज मंत्र ही म्हटलेली आहेत.